सातबारा Watch

← दिघोळ

Ferfar #3806 · दिघोळ

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
115, 508, 608
Talathi
धोंडीराम वालु राठोड
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 08-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08-10-2026 अधिकारी : विशेष वसूली व विक्री अधिकारी आदेश क्रमांक : 875/2026 आदेश दिनांक : 27/07/2026 लिहून देणार :- विवेकानंद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित जामखेड लिहून घेणार :- हनुमान भगवान तागड मा. विशेष वसूली व विक्री अधिकारी अहमदनगर पत.सह.फेड.मर्या.,अ.नगर यांच्याकडील आदेश जा क्र.875/2026 दिनांक 27/07/2026 चे पत्रावरून कर्जदार हनुमान भगवान तागड रा. मु. पोस्ट दिघोळ ता जामखेड जि अ.नगर यांच्या मौजे दिघोळ गट न. 508,608,115, आणि फेर न.3193 व 3694 वरील कर्जदार यांनी विवेकानंद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित ,जामखेड या संस्थेचा पूर्ण रकमेचा भरणा करून कर्ज खाते बंद केल्याने सदर स्थावर मिळकतीवरील संस्थेची जप्ती आदेश नोंद कमी करून व कब्जेदार सदरी फे न 3193 वनुसार र प्रमाण पत्राने नोंद कमी करण्यान येत आहे आदेशावरून नोंद .