सातबारा Watch

← बाळगव्हाण

Ferfar #1304 · बाळगव्हाण

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
175, 179, 40, 47
Talathi
बुक्तारे आर. जी.
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक इंडिया , जामखेड लिहून देणार : नानासाहेब कल्याण दाताळ रा. बाळगव्हाण यांनी दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 47, 175, 179, 40 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.