सातबारा Watch

← नागोबाचीवाडी

Ferfar #1157 · नागोबाचीवाडी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
122
Talathi
गौरव बाळासाहेब गागरे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12-10-2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक आँफ इंडीया ,खर्डा लिहून देणार : बळीराम सिताताम गोपाळघरे रा.नागोबाचीवाडी यांनी दि:08/10/2026 रोजी रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 122 वर बोजा दाखल करणेबाबत श्री. बळीराम सीताराम गोपाळघरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक आँफ इंडीया यांचेकडील पत्र क्रमांक 1020 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.