Ferfar #1169 · नागोबाचीवाडी
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 234
- Talathi
- गौरव बाळासाहेब गागरे
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29-10-2026
अधिकारी : महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग
आदेश क्रमांक : शासन परिपत्रक क्रमांक - एस- 10/2026/प्र. क्र . 170 वने-03 (फ 3)
आदेश दिनांक : 23/04/2026
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्रमांक - एस- 10/2026/प्र. क्र . 170 वने-03 (फ 3) दि.23/04/2026 नुसार वनक्षेत्राच्या महसुली अभिलेख गाव नमुना सातबारा मधील भोगवटादार सदरी वनक्षेत्राच्या नोंदी घेण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम व त्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना अन्वये भोगवटादार सादरी महाराष्ट्र शासन वन विभाग राखीव वन व इतर हक्कात भारतीय वन अधिनियम, 1927 च्या कलम 23 ची बंधने लागू "केंद्र शासनाच्या मान्यते शिवाय वनेतर कामास बंदी." अशी नोंद जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर, क्र मह/कार्य/ज4ब/248/2026 दि.24/08/2026, उपवनसंरक्षक अहिल्यानगर वन विभाग अहिल्यानगर यांचेकडील क्रमांक अ/सर्वेक्षण/831/सन 2026-27 दिनांक 11/08/2026 व तहसील कार्यालय जामखेड यांचेकडील क्र/कावि/जमीन/323/2026 नुसार मौजे नागोबाचीवाडी येथील गट न. 234 ला नोंद घेतली असे.