Ferfar #4526 · वाकी
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 150
- Talathi
- बुक्तारे आर. जी.
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
नोदीचा प्रकार:- रद्दलेख
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
रद्दलेख करून देणार:- कमल घनशाम लोहकरे
रद्दलेख करून घेणार :- त्रिंबक वीरभद्र काळे
वर्णन :- मौजे वाकी ता.जामखेड जि.अहिल्यानगर येथील गट नं 150 मधील एकूण जमीन 7 हे. 34 आर व आकार 11.69 रु.पै.अशी आहे.यामधील लिहून घेणार श्री. :- त्रिंबक वीरभद्र काळे यांचे मालकीची 0 हे.13 आर व आकार 0.21 रु.पै. अशी जमीन होती ती संपूर्ण जमीन लिहून देणार कमल घनशाम लोहकरे यांना कायमखुश खरेदी दिली होती त्याचा खरेदी दस्त नं 2662/2026 असा होता तो आज रोजी रद्द केले असे.
येणे प्रमाणे दस्त नं 3017/2026 दि.21/10/2026 वरून नोंद.