सातबारा Watch

← घोडेगांव

Ferfar #2795 · घोडेगांव

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
140
Talathi
अक्षय साहेबा शिंदे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : HDFC Bank, जामखेड लिहून घेणार : अशोक बाबुराव भोंडवे व चंदा अशोक भोंडवे गट नंबर/ सर्वे नंबर 140 वरील HDFC Bank, जामखेड यांचेकडून दिनांक 17/04/2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 862000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक पत्र व दुय्यम निबंधक जामखेड यांचेकडील दस्त क्र. 3166 दि.03/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.