सातबारा Watch

← वंजारवाडी (तरडगाव)

Ferfar #1913 · वंजारवाडी (तरडगाव)

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
50, 51, 61/15, 62/42, 9/42
Talathi
अजय गणेश पवार
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 लिहून घेणार : , वंजारवाडी तरडगाव विकास सेवा सहकारी सोसायटी , लिहून देणार :श्रीराम कुंडलिक खोत रा.वंजारवाडी (तरडगाव) यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 62/42, 61/15, 51, 50, 9/42 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.