Ferfar #677 · दौंडवाडी
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडीया शाखा खर्डा
गहाणखत लिहुन देणार : नितिन गोरख तादगे रा. दौंडवाडी यांनी दुय्यम निबंधक जामखेड यांचेकडील दस्त क्रमांक 2906-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 522580.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 100/1, 95/3, 95/6, 95/7 क्षेत्र 0.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितिन गोरख तादगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 522580.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.