Ferfar #1594 · बोर्ले
जामखेड, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 29
- Talathi
- प्रथमेश परमेश्वर पाचरणे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026
.
मा.तहसिलदार साहेब जामखेड यांचेकडील आदेश क्र/कावि/कुका/६२/२०२६ दिनांक ३१/०७/२०२६ अन्वये मौजे बोर्ले येथील गट क्रमांक 29 मधील क्षेत्र २ हे ४४ आर पो.ख. ० हे १० आर या जमिनीच्या ७/१२ वरील इतर हक्कातील कुळकायदा कलम ४३ चा शेरा कमी करून गटाचा भोगवटा प्रकार बदलून वर्ग १ केला. वरीलप्रमाणे आदेशावरून दप्तरी नोंद केली असे.