सातबारा Watch

← चोभेवाडी

Ferfar #1904 · चोभेवाडी

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
309
Talathi
प्रथमेश परमेश्वर पाचरणे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : नान्नज विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था लि. नान्नज, मु. पोस्ट नान्नज लिहुन देणार : भारत तुकाराम झांबरे रा. चोभेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 309 क्षेत्र 0.9400 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.