सातबारा Watch

← जवळा

Ferfar #10722 · जवळा

जामखेड, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
993/3, 995/3
Talathi
सुजित रामचंद्र गोडगे
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहून देणार : सस्टेनेबल अग्रो कमर्शियल फायनान्स लि मुंबई लिहून घेणार : नवनाथ आश्राजी कोल्हे , सचिन नवनाथ कोल्हे यांनी सर्व्हे क्रमांक : 993/3 तपशिल : संस्टनेबल अँग्रो कमर्शियल फायनान्स लि., मुंबई यांचे कर्ज र रु 170000 नवनाथ आश्राजी कोल्हे यांच्या नावे - 7951 सर्व्हे क्रमांक : 995/3 तपशिल : संस्टनेबल अँग्रो कमर्शियल फायनान्स लि., मुंबई यांचे कर्ज र रु 170000 सचिन नवनाथ कोल्हे यांच्या नावे - 7951 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक पत्र तसेच दुय्यम निबंधक जामखेड यांचेकडील रिकन्व्हेस दस्त 2904/2026 अन्वये ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.