Ferfar #10784 · जवळा
जामखेड, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : विशेष वसुली व विक्री अधिकारी अहमदनगर
आदेश क्रमांक : जा क्र पतसंस्था फेडरेशन / निवडा वसुली/1133/2026
आदेश दिनांक : 18/09/2026
नवनाथ मारुती शिंदे यांचे भारतभूषण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ,जामखेड यांचे कडील येणेबाकी र रु 72665 असलेने विशेष वसुली व विक्री अधिकारी अहमदनगर जिल्हा पतसंस्थाचे सह फेडरेशन मर्या.अहमदनगर यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश जा क्र पतसंस्था फेडरेशन / निवडा वसुली/1133/2026 दिनांक 18/09/2026 नुसार कर्जदार नवनाथ मारुती शिंदे यांच्या हिस्सावर जप्ती बोजाची नोंद घेतली असे.