Ferfar #2735 · पिंपळगाव घाट
आष्टी, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 87/2
- Talathi
- हौसराव गोविंद दराडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 295/2025
आदेश दिनांक : 08/04/2026
मे.दिवाणी न्यायाधीश साहेब (क स्तर), आष्टी यांचे न्यायालयात
रे. दिवाणी दावा नंबर 295/2025 निशाणी नंबर 17/अ अन्वये मौजे पिंपळगाव घाट ता. आष्टी येथील जमीन
वादी :ओंकार संजय औटे प्रतिवादी: 1) संजय सुरेश औटे 2) मनिषा संजय औटे
3) गणेश संजय औटे 4) वैष्णवी गणेश धोंडे यांनी आपापसात तडजोड करून जमिनीचे सरस नीरस मानाने दिनांक 08/04/2026 रोजी कोर्टहुकमाणे खालीलप्रमाणे वाटप केलेले आहे.
1) सर्वे नं 87/2 एकुण क्षेत्र 0 हे 40 आर मनिषा संजय औटे यांना संपूर्ण
वादी व प्रतिवादी नं 1, 3 व 4 यांनी त्यांचा असणारा दावा मिळकती मधील हिस्सा प्रतिवादी 2 यांच्या हक्कात कायमस्वरूपी बिना मोबदला सोडून दिला असे
तसेच सर्व्हे नंबर 101 मध्ये वादी व प्रतिवादी नंबर 3 यांना सामाईकात समान ठेवले आहे .
वरील प्रमाणे तडजोड पत्रानुसार वादीचा दावा डिक्री करण्यात आली असून सह जिल्हा निबंधक कार्यालय बीड यांचे मुद्रांक शुल्क भरलेले चलन नंबर MH009603099202627M दिनांक 04/09/2026 रक्कम रुपये 14400/- व चलन नंबर MH009602882202627M दिनांक 04/09/2026 रक्कम रुपये 900/- सोबत जोडलेले आहे तडजोड हुकूमनामा वरून नोंद घेतली असे.