सातबारा Watch

← बांदखेल

Ferfar #1524 · बांदखेल

आष्टी, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
36
Talathi
SAMRUDDHI SANDEEP VADGAVE
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 खरेदीखत विहिरिमय हिश्याचे लिहुन देणार:-अजिनाथ कान्हु परभणे(खाता क्रमांक:-8)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 36 मधील त्यांच्या मालकीची एक स्वतंत्र विहीरी मधील 0-4-0 आणे हिस्सा त्यांनी लिहुन घेणार:- सचिन सुभाष मुळे (खाता क्रमांक :- 928)यांना दुय्यम निबंध‍क आष्टी यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 1317 दिनांक 01/04/2025 प्रमाणे रक्‍कम रूपये 75000.00 घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर हक्कात दाखल केले.