सातबारा Watch

← दौलावडगाव

Ferfar #4660 · दौलावडगाव

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
161/2
Talathi
SAMRUDDHI SANDEEP VADGAVE
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, आष्टी लिहून देणार : राणी भागवत थोरात रा. दौलावडगाव यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 469152 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 113380/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 161/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 113380/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.