Ferfar #4670 · दौलावडगाव
आष्टी, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
कोर्ट हुकुमनामा नोंद
वादी :1)लियाकत जाफर खान,वय- 37 वर्षे,धंदा-शेती,रा.दौलावडगाव,ता.आष्टी जि.बीड
प्रतिवादी-
1) आशाबी शफ़िक़ देशमुख, वय-39 वर्षे,धंदा-शेती ,रा.खांडके ता.जि.अ.नगर
2) परविण नवाब उर्फ नबाब बेग, वय-35 वर्षे,धंदा-शेती,रा. लोणी (स.), ता.आष्टी जि.बीड
3) फरजाना सत्तार शेख, वय-48 वर्षे,धंदा-शेती, रा.खांडके कौडगाव ता.जि.अ.नगर
4) रुकाया उर्फ रुकैय्या युनूस पठाण, वय-36 वर्षे,धंदा-शेती, रा.महादेववाडी साडे ता.जि.अ.नगर
5) ताहेर उर्फ ताहेर बी जाफर खान वय-65 वर्षे,धंदा-शेती, रा. दौलावडगाव,ता.आष्टी जि.बीड
वरील वादी, प्र. वादी यांचे डीक्लेरेशन ऑफ पार्टीशन (स्पेसिफिक रिलीफ एक्ट 34 प्रमाणे) वाटप करून वेगळा कब्जा मिळणेसाठी व तडजोड होऊन मौजे दौलावाडगाव येथील वादग्रस्त मिळकतीचे खालील प्रमाणे वाटप झाले आहे
1.गट नं/सर्व्हे नं. 22/1 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे.40 आर, पैकी 0 हे.40 आर क्षेत्र वादी लियाकत याला
2.गट नं/सर्व्हे नं. 56/2 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे.06 आर, पैकी 0 हे. 06 आर क्षेत्र वादी लियाकत याला
3.गट नं/सर्व्हे नं. 56/6 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे.06 आर, पैकी 0 हे. 06 आर क्षेत्र वादी लियाकत याला
4.गट नं/सर्व्हे नं. 56/8 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे.19 आर, पैकी 0 हे.19 आर क्षेत्र वादी लियाकत याला
5.गट नं/सर्व्हे नं. 57/4 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे.20 आर, पैकी 0 हे.20 आर क्षेत्र वादी लियाकत याला
6.गट नं/सर्व्हे नं. 57/7 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे.18 आर, पैकी 0 हे.18 आर क्षेत्र वादी लियाकत याला
5.गट नं/सर्व्हे नं. 58/1 मधील वादग्रस्त क्षेत्र 0 हे.05.83 आर, पैकी 0 हे. 05.83 आर क्षेत्र वादी लियाकत याला
सदर वाटपात प्रतिवादी न 1 ते 5 यांनी त्यांचा असणारा दावा मिळकती मधील कायदेशीर हिस्सा वादीचे हक्कात कायमस्वरूपी सोडून दिलेला आहे.
सदर दस्त मुद्रांक अधिनियम 1958 नुसार सह जिल्हा दुय्यम निबंधक वर्ग-2, बीड यांचेकडे अटकवला असून मुद्रांक चलन क्र.MH019143037202526E व MH019143054202526E ने मुद्रांक शुल्क भरलेले आहे.
वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये वाटप झाले,मा.न्यायालयाचे तडजोड पत्र क्र. R.C.S. No. 703/2025 Exh. No. 15/A दि.04/02/2026 प्राप्त झाले नोंद घेतली,पुढील कार्यवाहीस्तव सादर.