Ferfar #4015 · देवळाली
आष्टी, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
आदेश क्रमांक १३६ /२०२४
आदेश दिनांक २४/०६ /२०२५
आदेश तडजोडपत्र नोंद : मा .दिवाणी न्यायालय क स्तर आष्टी यांचे दि. २४/०६ /२०२५
चे तडजोड पत्रा अन्वये
वादी
उमेश ओंकारेश्वर कटके वय २३ वर्षे
धंदा. शेती रा. देवळाली ता. आष्टी जि. बीड
प्रतिवादी
१. सरस्वती भ्र चांगदेव कटके वय ७५ वर्षे
धंदा . घरकाम रा. देवळाली ता. आष्टी जि. बीड
२ . दत्तात्रय चांगदेव कटके वय ५५ वर्षे
धंदा. शेती रा. देवळाली ता. आष्टी जि. बीड
३. मिठु चांगदेव कटके वय ५२ वर्षे
धंदा .शेती रा. देवळाली ता. आष्टी जि. बीड
४. ओंकारेश्वर चांगदेव कटके वय ५० वर्षे
धंदा .शेती रा. देवळाली ता. आष्टी जि. बीड
५. निर्मला भ्र.ओंकारेश्वर कटके वय ४५ वर्षे
धंदा .घरकाम रा. देवळाली ता. आष्टी जि. बीड
६. मंगल पांडुरंग त्र्यंबके वय ४० वर्षे
धंदा. घरकाम रा. मिरजगाव ता. कर्जत जि. अ. नगर
वरील वादी व प्रतिवादी १ ते ६ यांच्येत मौजे देवळाली (पानाची) ता.आष्टी जि.बीड येथील सर्वे नं मधील क्षेत्रामध्ये तडजोड झाली असून ते सर्वे नं. १७२/१ ,१७३/१ ,१७४ ,२१३ व २१४ मधील वादग्रस्त क्षेत्रा मध्ये तडजोड झाली ती सर्वे नं निहाय क्षेत्र वादी व प्रतिवादी नं १ ते ३ यास पुढीलप्रमाणे क्षेत्र मिळाले .
१) सर्वे नं – १७२/१ चे वाटप ०० हे .८८ आर पो . ख . ०० हे ०५ आर पैकी
वादी . उमेश ओंकारेश्वर कटके ह्यास ०० हे .३६ आर पो . ख . ०० हे ०२ आर क्षेत्र मिळाले
२) सर्वे नं - १७३/१ चे वाटप ०० हे .१९ आर पो . ख . ०० हे ०१ आर पैकी
वादी . उमेश ओंकारेश्वर कटके ह्यास ०० हे ०६ आर क्षेत्र मिळाले
३) सर्वे नं - १७४ चे वाटप ०१ हे .४९ आर पो . ख . ०० हे ०२ आर पैकी
वादी . उमेश ओंकारेश्वर कटके ह्यास ०० हे २३ आर पो . ख . ०० हे ०१ आर क्षेत्र मिळाले
४) सर्वे नं - २१४ चे वाटप ०० हे. ८६ आर पो . ख . ०० हे ०० आर पैकी
वादी . उमेश ओंकारेश्वर कटके ह्यास ०० हे १५ आर क्षेत्र मिळाले
तसेच प्रतिवादी नं १ . सरस्वती भ्र चांगदेव कटके ला मिळालेले सर्वे नं १७४ मध्ये मिळालेले क्षेत्र ०० हे ७९ आर पोट ख ०० हे ०१ आर मिळाले आहे .
१) सर्वे नं – १७२/१ चे वाटप ०० हे .८८ आर पो . ख . ०० हे ०५ आर पैकी
प्रतिवादी नं. २ दत्तात्रय चांगदेव कटके ह्यास ०० हे .१६ आर पो . ख . ०० हे ०१ आर क्षेत्र मिळाले
२) सर्वे नं - १७३/१ चे वाटप ०० हे .१९ आर पो . ख . ०० हे ०१ आर पैकी
प्रतिवादी नं. २ दत्तात्रय चांगदेव कटके ह्यास ०० हे ०७ आर क्षेत्र मिळाले
३) सर्वे नं - १७४ चे वाटप ०१ हे .४९ आर पो . ख . ०० हे ०२ आर पैकी
प्रतिवादी नं. २ दत्तात्रय चांगदेव कटके ह्यास ०० हे २४ आर पो . ख . ०० हे ०० आर क्षेत्र मिळाले
४) सर्वे नं - २१४ चे वाटप ०० हे. ८६ आर पैकी
प्रतिवादी नं. २ दत्तात्रय चांगदेव कटके ह्यास ०० हे ३६ आर क्षेत्र मिळाले
१) सर्वे नं – १७२/१ चे वाटप ०० हे .८८ आर पो . ख . ०० हे ०५ आर पैकी
प्रतिवादी नं. ३ मिठु चांगदेव कटके ह्यास ०० हे .३६ आर पो . ख . ०० हे ०२ आर क्षेत्र मिळाले
२) सर्वे नं - १७३/१ चे वाटप ०० हे .१९ आर पो . ख . ०० हे ०१ आर पैकी
प्रतिवादी नं. ३ मिठु चांगदेव कटके ह्यास ०० हे ०६ आर पो . ख . ०० हे ०१ आर क्षेत्र मिळाले
३) सर्वे नं - १७४ चे वाटप ०१ हे .४९ आर पो . ख . ०० हे ०२ आर पैकी
प्रतिवादी नं. ३ मिठु चांगदेव कटके ह्यास ०० हे २३ आर क्षेत्र मिळाले
४) सर्वे नं - २१३ चे वाटप ०० हे .२४ आर पो . ख . ०० हे ०१ आर पैकी
प्रतिवादी नं. ३ मिठु चांगदेव कटके ०० हे .२४ आर पो . ख . ०० हे ०१ आर क्षेत्र मिळाले
५) सर्वे नं - २१४ चे वाटप ०० हे. ८६ आर पो . ख . ०० हे ०० आर पैकी
प्रतिवादी नं. ३ मिठु चांगदेव कटके ०० हे .३५ क्षेत्र मिळाले.
तसेच सर्वे नं. १७२/१ मधील विहीरीमध्ये उमेश ओंकारेश्वर दत्तात्रय चांगदेव मिठु चांगदेव यांचा समान हिस्सा राहील. वाटपा प्रमाणे प्रतीवादी नं . ४ ,५ व ६ यांनी त्यांचा मिळकतीमधील असणारा हिस्सा हा कायमस्वरूपी वादी व प्रतिवादी नं .१ , २ व ३यांचे हक्कात कायमस्वरूपी विनामोबदला सोडून दिलेला आहे हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व काबुल आहे . सदरचे तडजोड पत्र हे अर्जदार वादी उमेश ओंकारेश्वर कटके यांनी अर्ज व अर्जासोबत तडजोड पत्र आदेश दाखल केल्यावरून नोंद घेतली मंजुरीस्तव सादर असे .
टिपण :- अर्जदार यांनी चलन क्र . 1) MH009464060202627M हे दि. 02/09/2026 चे सोबत जोडले आहे. .
2) MH009463840202627M हे दि. 02/09/2026 चे सोबत जोडलेआहे.