Ferfar #4016 · देवळाली
आष्टी, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 132
- Talathi
- नरसाळे जालिंदर गोपाला
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : २०२६/जमा -१ /वाटप /कावि/२६९
आदेश दिनांक : 16/09/2026
अर्जदार रोहनसिंग खुशालसिंग बिसेन रा देवळाली ता. आष्टी जि. बीड यांनी अर्ज व अर्जासोबत मा. तहसीलदार आष्टी यांचे कडून म ज म अ चे अधिनियम १९६६ चे कलम ८५ अन्वये केलेले वाटप पत्र सादर केले असून मौजे देवळाली ता. आष्टी जि. बीड येथील सर्वे नं १३२ मधील वाटप पत्र करून देणार :- खुशालसिंग चत्तरसिंग बिसेन यांनी वाटप पत्र करून दिले आहे संमती देणार :-शारदासिंग खुशालसिंग बिसेन यांनी संमती देऊन सदर चे वाटप क्षेत्र ०१ हे ०७ आर व पोट ख क्षेत्र ०० हे ०२ आर हे वाटप पत्र करून घेणार:- रोहनसिंग खुशालसिंग बिसेन यांना मिळाले आहे असा आदेश क्र:- २०२६/जमा -१ /वाटप /कावि/२६९ अर्जा सोबत दाखल केल्यावरून नोंद घेतली मंजुरीस्तव सादर असे.