सातबारा Watch

← म्हसोबाचीवाडी

Ferfar #2126 · म्हसोबाचीवाडी

आष्टी, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
118/अ/1
Talathi
बबन लक्ष्मण सावंतफुले
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र 2026/जमा-1/ई-फेरफार/एस आर-क.155/कावी-224 आदेश दिनांक : 24/09/2026 मा. तहसीदार साहेब याचे आदेश क्रमांक : क्र 2026/जमा-1/ई-फेरफार/एस आर-क.155/कावी-224 आदेश दिनांक : 24/09/2026 नुसार नोंद घेण्यात येते कि मौजे म्हसोबाचीवाडी येथील खातेदार द्वारकाबाई किसन शेकडे यांचे स.नं. 117/अ मध्ये खाते नं. 1342 व स.नं. 118/अ/1 मध्ये खाते नं. 68 चे वेगवेगळे आठ अ तयार झाले आहेत तरी दोन्ही नावाची एकच व्यक्ती आहे तरी द्वारकाबाई किसन शेकडे यांनी त्यांचे आठ अ एकत्रित करणेसाठी अर्ज दिलेल्यावरून मा.तहसीलदार साहेब आष्टी यांना कलम 155 प्रमाणे प्रस्ताव सादर केलेला होता त्याचा आदेश प्राप्त झाला असून प्राप्त आदेशान्वये नोंद घेतली. करिता मंजुरीस्तव सेवेत सादर.