सातबारा Watch

← उंदरखेल

Ferfar #1442 · उंदरखेल

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
86/अ/1
Talathi
संजय मनसुक दगडखैर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 खातेदार:अंबादास नानाभाऊ दहातोंडे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर अंबेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या अंभोरा ता आष्टी यांचेकडून दिनांक 09/09/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र व दुय्यम निंबधक आष्टी यांचे कडील रिकन्हेन्स दस्त क्रमांक 3150/2026 दिनांक17/08/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.