सातबारा Watch

← भोजेवाडी

Ferfar #2707 · भोजेवाडी

आष्टी, बीड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
103/अु/7, 127/अ/1
Talathi
योगेश पोपट गोरे
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री स्वामी समर्थ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या धानोरा ता आष्टी जि बीड गहाणखत लिहुन देणार : चिमाजी पंढरीनाथ पालवे रा. भोजेवाडी यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 4001-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 103/अु/7, 127/अ/1 क्षेत्र 0.9200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चिमाजी पंढरीनाथ पालवे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.