Ferfar #279 · बिरंगळवाडी
आष्टी, बीड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मा आ निवृत्तीराव उगले नागरी सह पतसंस्था मर्या आष्टी शाखा धामणगाव ता आष्टी जि बीड
गहाणखत लिहुन देणार : आशोक दगडु बिरंगळ रा. बिरंगळवाडी यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 3957-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 17/5, 18/4, 20/1, 23/4 क्षेत्र 0.4200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशोक दगडु बिरंगळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.