Ferfar #1358 · पाटसरा
आष्टी, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026हुकूमनामा नोंद :-
मा.दिवाणी न्यायाधीश क.स्तर आष्टी.
रे.दि.दा.नं.451/2018 दिनांक 17/02/2026 ची नक्कल दाखल झालेवरून नोंद घेण्यात येते की,
वादी :- 1)शुभम सुनिल बुधवंत ,वय 21 वर्षे, धंदा-शिक्षण,
2)रुख्मीन भ्र.सुनिल बुधवंत,वय-40 वर्षे,धंदा-शेती,दोघे रा.पाटसरा,ता.आष्टी जि.बीड
विरुध्द
प्रतिवादी :-
1)दिलीप निवृत्ती बुधवंत,(मयत),
2)अंतीका भ्र.निवृत्ती बुधवंत,वय-65 वर्षे,धंदा-शेती,
3)शोभा भ्र.राजु वनवे,वय-40 वर्षे,धंदा-घरकाम,
4)सुनिता भ्र.अशोक सानप,वय-30 वर्षे,धंदा-शेती,रा.नागतळा,ता.आष्टी जि.बीड
वरील वादी,प्र.वादी यांचे मध्ये सरस निरस मानाने वाटप करून तुटक ताबा मिळणेसाठी हिंदु वारसा कायदा कलम 9 प्रमाणे पुढीलप्रमाणे तडजोड झालेले आहे-
1]स.नं./गट नं.46/आ/2 मधील वादग्रस्त क्षेत्र 0=4610 हे.आर पैकी - 1)शुभम 0.1510 हे.आर 2)शोभा 0.16 हे.आर 3)सुनिता 0.15 हे.आर
2]स.नं./गट नं.46/अ/1 मधील वादग्रस्त क्षेत्र 0=13 हे.आर पैकी - 1)अंतिका 0.13 हे.आर
करिता हुकूमनामा तडजोडपत्र नक्कल दाखल केल्यावरून नोंद घेतली.ती मंजुरीस्तव सादर.