Ferfar #6746 · दादेगाव
आष्टी, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 69/आ/2
- Talathi
- बबन लक्ष्मण सावंतफुले
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहुन देणार:-1) जयराम पांडू विधाते 2) बबन पंढरीनाथ विधाते 3) बाळु पंढरीनाथ विधाते सर्व रा.दादेगाव यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 69/आ/2 मधील यांचा वाहिरीत लिहुन देणार:-1) जयराम पांडू विधाते 0-2-0 आणे पैकी 0-2-0 आणे लिहुन देणार:2) बबन पंढरीनाथ विधाते 0-1-6 आणे पैकी 0-1-6 आणे लिहुन देणार:3) बाळु पंढरीनाथ विधाते 0-1-6 आणे पैकी 0-1-6 आणे
लिहुन घेणार:- बाळु धनजी विधाते यांना दुय्यम निबंधक आष्टी यांचे कडील खरेदी दस्त क्र 3966 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रूपये 100000 घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर इतर हक्कात विहिरीची नोंद दाखल केली.