सातबारा Watch

← देविनिमगाव

Ferfar #4642 · देविनिमगाव

आष्टी, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
91
Talathi
SHAILESH SHIVDAS GOLANDE
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 अधिकारी : जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : 587/45 आदेश दिनांक : 04/10/2026 मा.जिल्हाधिकारी साहेब बीड यांचे आदेश क्रमांक 2026/सामान्य/सिलिंग/वर्ग 1/परवानगी/कावि-587/45 दिनांक 4/10/2026 नुसार नोंद घेण्यात येते कि मौजे देविनिमगाव ता.आष्टी जिल्हा बीड येथील श्री संपत परमेश्वर कर्डिले यांचे नावे असलेले स न 91 मधील 0.20 आर क्षेत्र सिलिंग जमीन महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र भाग चार ब दिनांक 04/05/2026 मधील तरतुदीनुसार भोगवटदार वर्ग 2 मधून भोगवटदार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करणे बाबतची परवानगी मिळणे बाबत मा.जिल्हाधिकारी बीड यांचे कडे विनंती करण्यात आलेली होती सदर जमिनी बाबत मूल्यांकनाच्या 25 टक्के रक्कम 22410/- ग्रास प्रणाली द्वारे चलन जमा करण्यात आले आहे.त्यानुसार मा.जिल्हाधिकारी साहेब बीड यांनी महाराष्ट्र शेतजमीन [ जमीन धारणेची कमाल मर्यादा ] अधिनियम 1961 चे कलम 29 [ 1] अन्वये [ सुधारित नियम 19 ऑक्टोंबर 2001] व महाराष्ट्र शासन असाधारण राजपत्र भाग चार ब दिनांक 04/05/2026 नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून अर्जदार श्री संपत परमेश्वर कर्डिले रा.कडा ता.आष्टी जिल्हा बीड यांनी त्यांचे नावे असलेली मौजे देविनिमगाव ता.आष्टी जिल्हा बीड येथील स न 91 मधील 0.20 आर सिलिंग भोगवटदारवर्ग 2 मधून भोगवटदारवर्ग 1 मध्ये रुपांतरीत करण्याची परवानगी निम्नलिखित अटीचे अधीन राहून देण्यात आलेली आहे.करिता सदरील आदेशाची नोंद सदरील 7/12 च्या इतर हक्कात घेण्याकरिता नोंद घेतली मंजुरीस्तव सेवेत सादर.