Ferfar #8577 · धामनगाव
आष्टी, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 214/अ
- Talathi
- SHAILESH SHIVDAS GOLANDE
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : मंडऴ अधिकारी
आदेश क्रमांक : संचिका क्रमांक 2025 /आरओआर/मं.अ./एसआर-18
आदेश दिनांक : 03/11/2026
आदेशानुसार खरेदी नोंद :
लिहुन देणार:- पिसाळ आदेश बाळासाहेब (खाता क्रमांक :- ४६२२) " यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक २१४/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.५६५0 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र ०.०००० हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र ०.१००० हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र ०.०००० हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार:- ओंकार बाबासाहेब ढोबळे ,राजश्री प्रदीप धनवडे ,मिना बाळु पिसाळ,हरिभाऊ गहिनीनाथ दराडे,संपत हौसराव शिंदे खाता क्रमांक :- ५१५४ )यांना दुय्यम निबंधक आष्टी यांचे कडील खरेदी दस्तक क्र २४९८ दिनांक २०/०६/२०२५ प्रमाणे रक्क-म रूपये ११३५०००.०० घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. ७/१२ वर दाखल केले. मौजे धामणगाव येथील तक्रारी फेरफार क्रमांक 8297 हि नोंद मा.तहसीलदार आष्टी यांचे आदेश क्र.2024/आरओआर/प्र.फेरफार कावी दि.30.05.2025 या आदेशानुसार तांत्रिक अडचणीमुळे Online वरून कमी करण्यात आली होती. त्यामुळे सदरील नोंद मंडळअधिकारी धामणगाव यांचे आदेश संचिका क्रमांक 2025/आरओआर/मं.अ./एसआर-18 दि.03/11/2026 आदेशानुसार नोंद मंजुरीस्तव सेवेत सादर.