सातबारा Watch

← पाटण

Ferfar #741 · पाटण

आष्टी, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-14 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
14, 140, 143, 144, 156, 165, 17, 19, 20, 56, 58, 59, 62, 67, 68, 95, 99
Talathi
प्रसाद अशोक शिंदे
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे.दि.मु.नं. 467/2026 आदेश दिनांक : 19/09/2026 नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आष्टी आदेश क्रमांक : रे. दि. मु. नं. 467/2026 आदेश दिनांक : 19/09/2026 तडजोडपत्र :- खातेदार श्री. प्रल्हाद आश्रुबा वनवे वय 63 वर्ष रा. पाटण सांगवी ता. आष्टी जि. बीड यांनी लेखी अर्ज व आष्टी येथील मा. दिवणी न्यायधीश साहेब, कनिष्ट स्तर आष्टी, ता. आष्टी यांचे कोर्टातील रे.दि.मु.नं. 467/2026 दिनांक 19/09/2026 रोजीच्या तडजोड पत्राची नक्कल दाखल केलेवरुन नोंद घेण्यात येते कि, वादी १) श्री. प्रल्हाद आश्रुबा वनवे वय 63 वर्ष रा. पाटण सांगवी ता. आष्टी जि. बीड विरुद्ध प्रतिवादी १)शहादेव आश्रुबा वनवे वय 58 वर्ष २)सत्यभामा म्हातारदेव वनवे वय 63 वर्ष रा पाटण ता. आष्टी 3)संगीता भागवत फुंदे वय 50 वर्ष रा कोरडगाव अहिल्यानगर 4) अनिता दादासाहेब बांगर वय 42 वर्ष रा. पिंपरखेड ता. जामखेड अहिल्यानगर 5) सोनाली विकास कारखेले वय 37 वर्ष रा त्रिभुवनवाडी ता. जि. अहिल्यानगर 6) छाया आजिनाथ गर्जे वय 32 वर्ष रा खिळद ता. आष्टी जि . बीड 7) प्रियंका शहादेव मिसाळ वय 28 वर्ष रा. बावी आष्टी बीड 8) रूपाली ज्ञानेश्वर फुंदे वय 26 वर्ष रा. केडगाव अहिल्यानगर 9) भाग्यश्री सुरेश बांगर वय 23 वर्ष रा पिंपरी चिंचवड पुणे 10) राजश्री म्हातारदेव वनवे वय 20 वर्ष रा. पाटण आष्टी बीड मौजे पाटण सांगवी ता. आष्टी जि. बीड येथील जमिनीचे आपसात तडजोड होऊन खालीलप्रमाणे सरस निरस मनाने वाटप झाले आहे. अ.क्र. गट नं. वादग्रस्त हिस्सा वाटप करून दिलेले क्षेत्र हे. आर १) 14 = 0.0517 हे आर सत्यभामा म्हातारदेव वनवे = 0.0517 हे आर २) 140 = 0.1583 हे आर शहादेव आश्रुबा वनवे = 0.1583 हे आर ३) 143 = 0.0016 हे आर, शहादेव आश्रुबा वनवे = 0.0016 हे आर 4) 144 = 0.2400 हे आर, प्रल्हाद आश्रुबा वनवे = 0.2400 हे आर 5)156 = 0.4300 हे आर, शहादेव आश्रुबा वनवे = 0.4300 हे आर 6) 165 = 0.7000 हे आर, सत्यभामा म्हातारदेव वनवे = 0.7000 हे आर 7) 17 = 0.1500 हे आर, प्रल्हाद आश्रुबा वनवे = 0.1500 हे आर 8) 19 = 0.0034 हे आर, प्रल्हाद आश्रुबा वनवे = 0.0034 हे आर 9) 20 = 0.1800 हे आर, प्रल्हाद आश्रुबा वनवे = 0.1800 हे आर 10) 56 = 0.0250 हे आर, शहादेव आश्रुबा वनवे = 0.0250 हे आर 11) 58 = 0.0325 हे आर, प्रल्हाद आश्रुबा वनवे = 0.0325 हे आर 12) 59 = 0.1500 हे आर, प्रल्हाद आश्रुबा वनवे = 0.0750 ,शहादेव आश्रुबा वनवे = 0.0750 हे आर 13) 62 = 0.3500 हे आर, प्रल्हाद आश्रुबा वनवे = 0.1750 हे आर, शहादेव आश्रुबा वनवे = 0.1750 हे आर 14) 67 = 0.0001 हे आर, शहादेव आश्रुबा वनवे = 0.0001 हे आर 15) 68 = 0.3367 हे आर, प्रल्हाद आश्रुबा वनवे = 0.1683 हे आर, शहादेव आश्रुबा वनवे = 0.1684 हे आर 16) 95 = 0.1425 हे आर, शहादेव आश्रुबा वनवे = 0.1425 हे आर 17) 99 = 0.3267 हे आर, शहादेव आश्रुबा वनवे = 0.3267 हे आर येणेप्रमाणे दावा मिळकतीचे वादी व प्रतिवादी यांचे दरम्यान सरस निरस मनाने वाटप झालेले आहे. करिता तडजोडपत्र नक्कल आधारे फेरफार लिहिला नोंद मंजुरीस्तव सादर.