सातबारा Watch

← कोहिनी

Ferfar #1140 · कोहिनी

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
2/अू, 22/अू, 67/अी
Talathi
शेख तनवीर बाबासाहेब
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : पूर्णवादी नागरी सह. बँक मर्या. शाखा आष्टी लिहून घेणार : दत्तू मारूती भवर सर्वे नंबर 2/अू, 22/ऊ, 67/ई वरील पूर्णवादी नागरी सह. बँक मर्या. शाखा आष्टी बीड यांचेकडून दिनांक 29/08/2003 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 10000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्रमांक PNSB/ASHTI/120/2026-27 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. अर्ज ,बँकेचे पत्र वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.