Ferfar #2511 · केरुळ
आष्टी, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026महाराष्ट्र जमीन महसूल संहिता चे कलम 85 आदेश नोंद :-
अर्जदार श्री.नानासाहेब कोंडीबा आंधळे,रा.केरूळ,ता.आष्टी,जि.बीड.
यांनी अर्ज केला होता, त्यानुसार
मा.तहसीलदार साहेब यांचा आदेश क्र.2026/जमा-1/वाटप/कावी/171
आदेश दि.16/09/2026 आदेश प्राप्त झालेवरून नोंद घेण्यात येते कि,
वाटपपत्र लिहुन देणार -:1)नानासाहेब कोंडीबा आंधळे,धंदा-शेती, रा.केरूळ,ता.आष्टी जि.बीड
वाटपपत्र लिहुन घेणार -:1सचिन नानाभाउ आंधळे,धंदा-शेती,वय-41 वर्षे,रा.केरूळ,ता.आष्टी जि.बीड
वाटपपत्र समंती देणार -: 1) मंगल नानाभाउ आंधळे,धंदा-शेती,वय-68 वर्षे,रा.केरूळ,ता.आष्टी जि.बीड 2)अनिता रामहरी गर्जे,वय-37 वर्षे,रा.बीड,ता.आष्टी जि.बीड 3)सुनिता चंद्रभान बोडखे,वय-43 वर्षे,रा.खिळद,ता.आष्टी जि.बीड
मूळ जमीन मालक व त्यांचे नावावरील मौजे- केरूळ,ता.आष्टी येथील वाटप करावयाचे जमिनीचा तपशील खालीलप्रमाणे-
1)स.नं./ग.नं. 115 चे मूळ जमीन मालक नाना कोंडीबा आंधळे यांचे क्षेत्र 0= 26 हे.आर पैकी 1]सचिन नानाभाउ आंधळे 0.26 हे.आर
2)स.नं./ग.नं. 117 चे मूळ जमीन मालक नाना कोंडीबा आंधळे यांचे क्षेत्र 0=80 हे.आर पैकी 1] सचिन नानाभाउ आंधळे 0.80 हे.आर
3)स.नं./ग.नं. 86 चे मूळ जमीन मालक नाना कोंडीबा आंधळे यांचे क्षेत्र 0=36 हे.आर पैकी 1] सचिन नानाभाउ आंधळे 0.36 हे.आर
याप्रमाणे वाटप करण्यात आले आहे,करिता महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 85 प्रमाणे आदेश प्राप्त झालेवरून नोंद घेण्यात आली ती मंजुरीस्तव सादर.