सातबारा Watch

← किन्ही

Ferfar #1288 · किन्ही

आष्टी, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
354, 422, 433
Talathi
नितीन शिवाजी गायकवाड
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026मा.दिवाणी न्यायाधीश क.स्तर आष्टी. रे.दि.दा.नं.848/2019 दिनांक 25/08/2022 ची नक्कल दाखल झालेवरून नोंद घेण्यात येते की, वादी :-1)बळीराम महादेव काकडे, वय 50 वर्षे, धंदा-शेती,रा.किन्ही,ता.आष्टी जि.बीड विरुध्द प्रतिवादी :- 1)मल्हारी महादेव काकडे, वय 55 वर्षे, धंदा-शेती, 2)लक्ष्मण महादेव काकडे,वय-46 वर्षे,धंदा-शेती, 3)कैलास महादेव काकडे,वय-42 वर्षे,धंदा-शेती,वरील सर्व रा.किन्ही,ता.आष्टी,जि.बीड वरील वादी, प्र.वादी यांचे मध्ये सरस निरस मानाने वाटप करून तुटक ताबा स्पेसिफीक रिलीफ ॲक्ट कलम 34 प्रमाणे पुढीलप्रमाणे तडजोड झालेले आहे- 1] स.नं./गट नं.354 मधील वादग्रस्त क्षेत्र 1=62 हे.आर पैकी - 11)बळीराम 0.4050 हे.आर 2) मल्हारी 0.4050 हे.आर 3)लक्ष्मण 0.4050 हे.आर 4)कैलास 0.4050 हे.आर 2] स.नं./गट नं.422 मधील वादग्रस्त क्षेत्र 0=33 हे.आर पैकी - 1)बळीराम 0.1650 हे.आर 2) मल्हारी 0.0825 हे.आर 3) कैलास 0.0825 हे.आर 3] स.नं./गट नं.433 मधील वादग्रस्त क्षेत्र 0=20 हे.आर पैकी - 1) मल्हारी 0.05 हे.आर 2)लक्ष्मण 0.10 हे.आर 3)कैलास 0.05 हे.आर करिता हुकूमनामा तडजोडपत्र नक्कल दाखल केल्यावरून नोंद घेतली.ती मंजुरीस्तव सादर.