Ferfar #5861 · लोणी
आष्टी, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 413
- Talathi
- निलेश संजय पावसे
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री महागणेश मल्टिस्टेट अर्बन को-आॅपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि. मांडवे,ता.जि.अहिल्यानगर शाखा लोणी, ता.आष्टी,जि.बीड.
गहाणखत लिहुन देणार : भाउसाहेब बापु वाळके रा. लोणी यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 3975-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 413 क्षेत्र 1.0900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाउसाहेब बापु वाळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 550000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.