Ferfar #4280 · पिंपळा
आष्टी, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 46
- Talathi
- निलेश संजय पावसे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : क्र. जा/क्र.327/वअ/म.स.सं.का1960/कलम 156/ नियम 1961/नि.107(10)/स्थावर मिळकत जप्ती आदेश/आष्टी नागरी.पत.ब.ना.मा.आ.निरुतीराव उगले पत./2026
आदेश दिनांक : 05/08/2026
वसुली व विक्री अधिकारी,आष्टी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.आष्टी बदलले नाव मा.आ.निवृतीराव उगले नागरी सहकारी पतसंस्था मर्या.आष्टी ता.आष्टी जि.बीड क्र. जा/क्र.327/वअ/म.स.सं.का1960/कलम 156/ नियम 1961/नि.107(10)/स्थावर मिळकत जप्ती आदेश/आष्टी नागरी.पत.ब.ना.मा.आ.निरुतीराव उगले पत./2026 दि.05/08/2026 मौजे पिंपळा तेथील थकबाकीदार गणेश पंढरीनाथ भोसले याच्या स.न 46 मधील एकून क्षेत्र 0 हे 80.00 आर वर 1,11,874 रु जप्ती चा बोजा नोंद घेण्यात येत आहे. वरील आदेशानुसार सदरील नोंद घेण्यात येत आहे मे.मंडळधिकारी साहेब याच्या कडे मंजुरीस्तव सादर.