Ferfar #2835 · नांदुर
आष्टी, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 58/2
- Talathi
- गौरव सखाराम साळवे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर ता. आष्टी , जि. बीड यांचे न्यायालयात
आदेश क्रमांक : आर.सी.एस. क्र. 592/2026
आदेश दिनांक : 12/09/2026
मे.दि.न्या.क. स्तर आष्टी यांचे न्यायालयात, आर.सी.एस. क्र. ५९२/२०२६, आदेश दि. 12.09.2026 नुसार,
वादी :- १. कासम राजु सय्यद , वय ३६वर्ष, व्यवसाय - शेती, रा. नांदुर, ता. आष्टी , जि. बीड
प्रतिवादी :-
१. राजु हुसेन सय्यद, वय ५६वर्ष, व्यवसाय - शेती, रा.नांदुर, ता. आष्टी , जि. बीड
२. मुमताज राजु सय्यद, वय ५२वर्ष, व्यवसाय - शेती, रा.नांदुर, ता. आष्टी , जि. बीड
३. चाँद राजु सय्यद, वय ३३ वर्ष, व्यवसाय - शेती, रा.नांदुर, ता. आष्टी , जि. बीड
४.जुबेदा जावेद पठाण, वय ३४ वर्ष, व्यवसाय - शेती, रा.नांदुर, ता. आष्टी , जि. बीड
यांच्यात आपसात तडजोड होऊन मौजे नांदुर येथील क्षेत्र खालील प्रमाणे वाटप करण्यात आले.
स.नं./गट नं. ५८/२ मधील वादग्रस्त क्षेत्र १ हे ६२ आर पैकी
१. कासम राजु सय्यद यास ०.८१०० हे.आर क्षेत्र
२. चाँद राजु सय्यद यास ०.८१०० हे.आर क्षेत्र
तसेच,
प्र.वादी क्र. १ व २ यांनी आपला मिळकतीमधील हक्क वादी क्र. १ व प्र.वादी क्र. 3 यांच्या हक्कात कायमस्वरूपी सोडून दिला आहे.
प्र.वादी क्र. ४ यांनी आपला मिळकतीमधील हक्क प्र.वादी क्र. 3 यांच्या हक्कात कायमस्वरूपी सोडून दिला आहे.
मे.दि.न्या.साहेब क. स्तर आष्टी यांचे न्यायालयात, आर.सी.एस. क्र. ५९२/२०२६, आदेश दि. 12.09.2026नुसार वादी व प्रतीवादी याच्या मध्ये आपापसात तडजोड होऊन वरीलप्रमाणे वाटप करण्यात आले. ते वादी व प्र. वादी यास मान्य आहे. करिता नोंद मंजुरीस्तव सादर