सातबारा Watch

← नांदुर

Ferfar #2837 · नांदुर

आष्टी, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
26
Talathi
गौरव सखाराम साळवे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा पिंपळा लिहून घेणार : अनिल भास्कर रिंगणे यांनी सर्व्हे क्रमांक : 26 1638 फेरफार क्रमांकाने घेतलेला म. ग्रा. बँक शा. पिंपळा चा 72000/- बोजा अनिल भास्कर यांनी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि. 01.10.2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.