सातबारा Watch

← बाळेवाडी

Ferfar #1275 · बाळेवाडी

आष्टी, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
57/अ/6
Talathi
सुधा संजय भोसले
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : 289 आदेश दिनांक : 28/08/2025 अर्जदार :- सुभाष श्रीपती अल्हाडे रा. बाळेवाडी ता. आष्टी जि.बीड यांनी अर्ज व अर्जासोबत दिवाणी न्यायालय क.स्तर आष्टी यांचे न्यायालय क.स्तर आष्टी येथील रे.मु.नं. 289/2025 ची नक्कल दाखल केली . त्यानुसार वादी:- १ सुभाष श्रीपती अल्हाडे, वय 62 वर्षे , धंदा शेती रा. बाळेवाडी ता. आष्टी जि.बीड प्रतिवादी १ गोदाबाई भ्र रामराव पवार , वय 64 वर्षे , धंदा शेती रा. चिचोंडी पा. ता. जि. अहिल्यानगर २ सुशीला भ्र तान्हाजी काकडे , वय 60 वर्षे , धंदा शेती रा. कुंबेफळ ता. आष्टी जि. बीड यांच्यात खालील प्रमाणे तडजोड झाली . मौजे- बाळेवाडी स.न. 57/अ/6 वादग्रस्त क्षेत्र 0.5850 आर सुभाष श्रीपती अल्हाडे 0.5850 आर