Ferfar #1279 · बाळेवाडी
आष्टी, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : 209
आदेश दिनांक : 21/08/2025
अर्जदार :- उद्धव नारायण आल्हाडे रा. बाळेवाडी ता. आष्टी जि.बीड यांनी अर्ज व अर्जासोबत दिवाणी न्यायालय क.स्तर आष्टी यांचे न्यायालय क.स्तर आष्टी येथील रे.मु.नं. 209/2025 ची नक्कल दाखल केली . त्यानुसार
वादी:- १ उद्धव नारायण आल्हाडे , वय 48 वर्षे , धंदा शेती रा. बाळेवाडी ता. आष्टी जि.बीड
प्रतिवादी १ शिवाजी नारायण आल्हाडे, वय 52 वर्षे , धंदा शेती रा. बाळेवाडी ता. आष्टी जि. बीड
२ राजु नारायण आल्हाडे, वय 45 वर्षे , धंदा शेती रा. बाळेवाडी ता. आष्टी जि. बीड
3 मंखाबाई नारायण आल्हाडे, वय 75 वर्षे , धंदा शेती रा. बाळेवाडी ता. आष्टी जि. बीड
4 नंदा शिवाजी आल्हाडे वय 52 वर्षे , धंदा शेती रा. बाळेवाडी ता. आष्टी जि. बीड
यांच्यात खालील प्रमाणे तडजोड झाली .
मौजे- बाळेवाडी
1)स.न. 49 वादग्रस्त क्षेत्र 3.32 आर पो. ख. 0.05 आर शिवाजी नारायण आल्हाडे 0.84 आर , उद्धव नारायण आल्हाडे 0.84 आर , मंखाबाई नारायण आल्हाडे 0.80 आर पो. ख. 0.05 आर , राजु नारायण आल्हाडे 0.84 आर
2)स.न. 51 वादग्रस्त क्षेत्र 2.06 आर शिवाजी नारायण आल्हाडे 0.70 आर , उद्धव नारायण आल्हाडे 0.68 आर , राजु नारायण आल्हाडे 0.68 आर
3)स.न. 55/क/5 वादग्रस्त क्षेत्र 0.40 आर नंदा शिवाजी आल्हाडे 0.20 आर , उद्धव नारायण आल्हाडे 0.20 आर