Ferfar #1685 · ठोंबळसांगवी
आष्टी, बीड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 22
- Talathi
- दिलीप विष्णू कन्हेरकर
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहून घेणार : एच.डी.एफ.सी बँक,शाखा अहमदनगर, आष्टी
लिहून देणार : नारायण इंद्रभान वाळके रा. ठोंबळसांगवी यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 115 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 252765/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 22 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच.डी.एफ.सी बँक,शाखा अहमदनगर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 252765/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.