Ferfar #1190 · पारोडी
आष्टी, बीड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 4/इ
- Talathi
- दिपाली रामचंद्र लांडगे
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री.शिवशंभु अर्बन मल्टी पर्पज निधी लि. पारोडी,ता.आष्टी,जि.बीड
गहाणखत लिहुन देणार : तुषार गोरख सायंबर रा. पारोडी यांनी दुय्यम निबंधक आष्टी यांचेकडील दस्त क्रमांक 3976-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 4/इ क्षेत्र 1.1300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तुषार गोरख सायंबर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.