सातबारा Watch

← वाहीरा

Ferfar #3861 · वाहीरा

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
70/3
Talathi
गौरव सखाराम साळवे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 खातेदार:सुभाष भाऊसाहेब झांजे , यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर शिवनेरी ग्रामिण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या. यांचेकडून दिनांक 02/06/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 160000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र जा. क्रमांक 478/2026 दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.