सातबारा Watch

← वाहीरा

Ferfar #3863 · वाहीरा

आष्टी, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
26/1/अ
Talathi
गौरव सखाराम साळवे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : नायब तहसीलदार तथा मामलेदार आदेश क्रमांक : 2026/आरओआर/रस्ता /कावी-631 आदेश दिनांक : 29/09/2026 मा. नायब तहसीलदार तथा मामलेदार ता. आष्टी जि. बीड यांचे न्यायालयात मामलेदार कोर्ट अधिनियम १९०६ चे कलम ५ नुसार अर्जदार परमेश्वर दत्तु झांजे रा. वाहिरा ता.आष्टी जि. बीड यानी गैरअर्जदार विष्णु साहेबराव झांजे रा. वाहिरा ता.आष्टी जि. बीड यानी सर्वे न/ गट न २६ मधील बंद केलेला जुना पाणंद (पानतास)रस्ता खुला करणेबाबत अर्ज केला होता. मा. नायब तहसीलदार तथा मामलेदार ता. आष्टी जि. बीड यांचे मामलेदार कोर्ट अधिनियम १९०६ चे कलम ५ नुसार आदेश क्र.2026/आरओआर/रस्ता/कावी-631 नुसार बाजूस दाखल केलेल्या सर्वे न./गट न. मध्ये वाहिरा ते खुंटेफळ जुना गाडीरस्ता ते पुर्वेकडील ओढ्यापर्यंत पाणंद(पानतास) रस्त्याची ७/१२ चे इतर हक्कात नोंद घेण्यात येत आहे. करीत नोंद मंजुरीस्तव सादर.