सातबारा Watch

← वाहीरा

Ferfar #3866 · वाहीरा

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
216/3/4
Talathi
गौरव सखाराम साळवे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहून घेणार : लालगीर स्वामी ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या. , आष्टी लिहून देणार : राजेश शिवाजी झांजे रा. वाहीरा यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 216/3/4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक लालगीर स्वामी ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या. यांचेकडील पत्र दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.