सातबारा Watch

← वाहीरा

Ferfar #3867 · वाहीरा

आष्टी, बीड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
2/आ/2/8, 74, 90, 91/3
Talathi
गौरव सखाराम साळवे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर ता. आष्टी , जि. बीड आदेश क्रमांक : आर.सी.एस. क्र.529/2026 आदेश दिनांक : 12/09/2026 मे.दि.न्या. व. स्तर आष्टी यांचे न्यायालयात, आर.सी.एस. क्र. ५२९/२०२६, आदेश दि. 12.09.2026 नुसार, वादी :- १. रामकृष्ण रावसाहेब झांजे , वय २९ वर्ष, व्यवसाय - शेती, रा. वाहिरा, ता. आष्टी , जि. बीड प्रतिवादी :- १.रावसाहेब रंगनाथ झांजे, वय ६५ वर्ष, व्यवसाय - शेती, रा.वाहिरा, ता. आष्टी , जि. बीड २.पमाबाई रावसाहेब झांजे, वय ७० वर्ष, व्यवसाय - शेती, रा.वाहिरा, ता. आष्टी , जि. बीड ३.आशा भ्र पाटील जगताप, वय ४३ वर्ष, व्यवसाय - शेती, रा.कानडी खु, ता. आष्टी , जि. बीड ४.मिनाबाई भ्र. आंबादास सोकांडे, वय ४० वर्ष, व्यवसाय - शेती, रा.निमगाव बोडखा, ता. आष्टी , जि. बीड ५.आनिता भ्र. सोमनाथ बोरुडे, वय ३७ वर्ष, व्यवसाय - शेती, रा.घोगरगाव, ता. श्रीगोंदा, जि. अ.नगर ६.सविता भ्र. रामकिसन खिळे, वय ३३ वर्ष, व्यवसाय - शेती, रा.कानडी बु, ता. आष्टी , जि. बीड ७.प्रियंका भ्र. भैरवनाथ अनभुले, वय ३१ वर्ष, व्यवसाय - शेती, रा.निमगाव गांगर्डा, ता. कर्जत, जि. अ.नगर यांच्यात आपसात तडजोड होऊन मौजे वाहिरायेथील क्षेत्र खालील प्रमाणे वाटप करण्यात आले. स.नं./गट नं. २/आ/२/८ मधील विहीर साठी खरेदी केलेले वादग्रस्त क्षेत्र ० हे ०१ आर पैकी १. रामकृष्ण रावसाहेब झांजे यास संपूर्ण ०.०१०० हे.आर क्षेत्र विहीर व पाईपलाइनच्या हक्का सहित स.नं./गट नं. ७४ मधील एकूण वादग्रस्त क्षेत्र ० हे ८३.२५ आर पैकी १. रावसाहेब रंगनाथ झांजे यास संपूर्ण ०.८३२५ हे.आर क्षेत्र स.नं./गट नं. ९० मधील एकूण वादग्रस्त क्षेत्र ० हे ६९ आर पैकी १. रामकृष्ण रावसाहेब झांजे यास संपूर्ण ०.६९०० हे.आर क्षेत्र स.नं./गट नं. ९१/३ मधील एकूण वादग्रस्त क्षेत्र ० हे २५ आर पैकी १. रामकृष्ण रावसाहेब झांजे यास संपूर्ण ०.२५०० हे.आर क्षेत्र तसेच, प्र.वादी क्र. २ ते ७ यांनी आपला मिळकतीमधील हक्क वादी क्र. १ व प्र.वादी क्र. १ यांच्या हक्कात कायमस्वरूपी सोडून दिला आहे. मे.दि.न्या.साहेब व. स्तर आष्टी यांचे न्यायालयात, आर.सी.एस. क्र. ५२९/२०२६, आदेश दि. 12.09.2026नुसार वादी व प्रतीवादी याच्या मध्ये आपापसात तडजोड होऊन वरीलप्रमाणे वाटप करण्यात आले. ते वादी व प्र. वादी यास मान्य आहे. करिता नोंद मंजुरीस्तव सादर