Ferfar #3868 · वाहीरा
आष्टी, बीड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 109/2
- Talathi
- गौरव सखाराम साळवे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर ता. आष्टी , जि. बीड
आदेश क्रमांक : आर.सी.एस. क्र. 426/2026
आदेश दिनांक : 12/09/2026
मे.दि.न्या. क. स्तर आष्टी यांचे न्यायालयात, आर.सी.एस. क्र. ४२६/२०२६, आदेश दि. 12.09.2026 नुसार,
वादी :- १. रविंद्र बयाजी माने, वय ३० वर्ष, व्यवसाय - शेती, रा. वाहिरा, ता. आष्टी , जि. बीड
प्रतिवादी :-
१.अलका बयाजी माने, वय ५५ वर्ष, व्यवसाय - शेती, रा.वाहिरा, ता. आष्टी , जि. बीड
२.स्वप्नील बयाजी माने, वय ३२ वर्ष, व्यवसाय - शेती, रा.वाहिरा, ता. आष्टी , जि. बीड
यांच्यात आपसात तडजोड होऊन मौजे वाहिरा येथील क्षेत्र खालील प्रमाणे वाटप करण्यात आले.
स.नं./गट नं. १०९/२ मधील एकूण वादग्रस्त क्षेत्र १ हे ९७५० आर पैकी
१. अलका बयाजी माने यास संपूर्ण १ हे ९७५० आर क्षेत्र विहिरीच्या हक्का सहित
तसेच, वादी क्र. १ व प्र.वादी क्र. २ यांनी आपला मिळकतीमधील हक्क प्र.वादी क्र. १ यांच्या हक्कात कायमस्वरूपी सोडून दिला आहे.
मे.दि.न्या.साहेब व. स्तर आष्टी यांचे न्यायालयात, आर.सी.एस. क्र. ४२६/२०२६, आदेश दि. 12.09.2026 नुसार वादी व प्रतीवादी याच्या मध्ये आपापसात तडजोड होऊन वरीलप्रमाणे वाटप करण्यात आले. ते वादी व प्र. वादी यास मान्य आहे. करिता नोंद मंजुरीस्तव सादर