Ferfar #3293 · घोंगडेवाडी
आष्टी, बीड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
अधिकारी : वसुली व विक्री अधिकारी,शिवछत्रपती नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या कडा ता आष्टी जि बीड
आदेश क्रमांक : वसुली अधि./स्थावर /जप्ती /बोजा/ शिवछत्रपती पत /कडा/ 379 /२०२६-२०२७
आदेश दिनांक : 19/09/2026
मा. सहायक निबंधक, सहकारी संस्था, ता. आष्टी जि. बीड यांचे आदेश जा. क्र. सनिआ/ प्रशा/ क.१०१(१) / शिवछत्रपती/ पत /कडा/ १४६/२०२५, दि. २४/०१/२०२५ व वसुली व विक्री अधिकारी,शिवछत्रपती नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या कडा ता आष्टी जि बीड यांचे आदेश जा. क्र.वसुली अधि./स्थावर /जप्ती /बोजा/ शिवछत्रपती पत /कडा/ ३७९/२०२६-२०२७, दि १९/०९/२०२६ नुसार थकबाकीदार स्वप्नील अनिल माळशिखरे रा. घोंगडेवाडी यांचे कर्जासाठी सहकर्जदार रविंद्र भिमराव माळशिखरे यांचे मौजे घोंगडेवाडी येथील स.न १७४, १८६/आ/२/४, १८८ मधील अनुक्रमे क्षेत्र ०.९०८३ हे.आर, ०.३४५० हे.आर, ०.५८५० हे.आर वर रुपये ३३,४०,२९९ चा जप्ती बोजा नोंद घेण्यात येत आहे. वरील आदेशानुसार सदरील नोंद मंजुरीस्तव सादर.