सातबारा Watch

← कडा

Ferfar #13344 · कडा

आष्टी, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
157
Talathi
सागर बापूसाहेब अकोलकर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 शिवछत्रपती नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या .कडा ता. आष्टी जि.बीड यांनी वैजंता तुकाराम शिरोळे रा. कडा यांचे कडे प्रमाणे रक्कम रुपये 1405698/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 157 व क्षेत्र 0.354 चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व सत्य प्रत व मा. व्यवस्थापक शिवछत्रपती नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या .कडा ता. आष्टी जि.बीड यांचेकडील विशेष वसुली व विक्री अधिकारी शिवछत्रपती नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या .कडा ता. आष्टी जि.बीड पत्र क्रमांक 386/2026-2027 दि.23/09/2026 रोजी दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1405698/- जप्तीचा चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.