सातबारा Watch

← कडा

Ferfar #13349 · कडा

आष्टी, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
242/3
Talathi
सागर बापूसाहेब अकोलकर
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अर्जदार दत्ता कांतीलाल कर्डिले यांनी अर्ज व मा.आ. निवृत्तीराव उगले ना.सहकारी पत.मर्या.आष्टी. बँकेचे पत्र सादर करून कळविले कि त्यांचे वडील कांतु उर्फ कांतीलाल गणपती कर्डिले , यांचे बोजा कमी केल्याचे पत्र सादर करून कळविले कि मौजे कडा .ता.आष्टी.जी.बीड.येथील स.न. 242 ह्या क्षेत्रावर 500000/- रुपये , असे पत्र सादर केलेवरून सदरील बोजा कमी करणे करिता गहाण खत क्र.514/2022 व बँकेचे पत्र सादर केलेवरून सदरील फेरफार घेण्यात आला तो मंजुरीस्त्व सादर .