सातबारा Watch

← रुईनालकोल

Ferfar #2317 · रुईनालकोल

आष्टी, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
114/आ/1
Talathi
दिलीप विष्णू कन्हेरकर
First seen
5d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 नोदीचा प्रकार:- विनामोबदला हक्कासोड हक्कासोड दस्त क्रमांक-4092 माहिती मिळालेचा दिनांक:-05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026, लिहुन घेणारः- 1) हनुमंत नामदेव तुपे 2)चंद्रकांत नामदेव तुपे लिहुन देणारः- 1)छाया रावसाहेब बनसोडे 2)रुखमिनी शिवाजी शिंदे मौजे रुईनालकोल ता. आष्टी, जि.बीड येथील गट नं. ११४/आ/१, एकूण क्षेत्र १ हे. ५८ आर या मिळकतीच्या हक्काबाबत दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीकृत दस्त क्र. 4092/2024 अन्वये हक्कसोडपत्र निष्पादित करण्यात आलेले आहे. सदर नोंदणीकृत हक्कसोडपत्रान्वये छाया रावसाहेब बनसोडे व रुख्मिणी शिवाजी शिंदे यांनी त्यांचा सदर मिळकतीतील हक्क भाऊ हनुमंत नामदेव तुपे व चंद्रकांत नामदेव तुपे यांच्या नावे हक्कसोडपत्रात नमूद केल्याप्रमाणे सोडून दिलेला आहे. सबब विनामोबदला हक्कासोड देणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वरील इतर हक्कातून कमी केले.