Ferfar #5448 · निमगाव चोभा
आष्टी, बीड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 155/2/अ
- Talathi
- सुमेध रमेश गायकवाड
- First seen
- 4d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
विहीर नोंद
अर्जदार सोमीनाथ दर्दा काळे रा. निमगाव चोभा यांनी अर्ज व जिल्हा परिषद बीड पंचायत समिती आष्टी यांचे पत्र आधारे नोंद घेण्यात येते पत्र.क्र.पं.स.आ/कृषी/विघयो/कावी/२५९/२०२६ दिनांक १५/09/२०२६ सादर करून कळविले कि मौज्जे निमगाव चोभा ता.आष्टी जी बीड येथील सर्वे नंबर 155/2/अ मध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना २०२५- २६ अंतर्गत एक स्वतंत्र विहीर खोदली असून त्या मध्ये ईतर या वेतिरिक्त कोणाचा हि हिस्सा नाही असा पत्र आधारे विहिरीची ची नोद घेनेयात आली नोंद मंजुरीस्त्व सादर