सातबारा Watch

← निमगाव चोभा

Ferfar #5451 · निमगाव चोभा

आष्टी, बीड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
104
Talathi
सुमेध रमेश गायकवाड
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 खरेदी खत विहिरीमय नोंद मौजे निमगाव चोभा येथील स.न.104 मध्ये लक्ष्मण किसन माने यांनी दत्तात्रय किसन माने यांना खरेदीने दस्त क्र. 5162 दि. 30/12/2025 रोजी खरेदीने विहिरीत 0-4-0 आणे पैकी 0-2-0 आणे हिस्सा कायम खरेदी देऊन ती विहीर पाणी तुम्हास संपूर्ण वाहिवाटीचे हक्कास आज रोजी मालकी या नात्याने तुमचे ताब्यात दिला आहे. करिता सदरील फेरफार घेण्यात आला तो मंजुरीस्त्व सादर .