सातबारा Watch

← वटणवाडी

Ferfar #1021 · वटणवाडी

आष्टी, बीड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
6
Talathi
जगदीश लक्ष्मण कागदे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : आष्टी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. आष्टी लिहून घेणार : बबन मल्हारी शिरावळे यांनी सर्व्हे क्रमांक : 6 तपशिल : जप्ती बोजा श्री दिनकर आबा वाल्हेकर मु.पो. सोलेवाडी यांचे कर्जासाठी सहकर्जदार श्री.बबन मल्हारी शिरावळे रा. याची मौजे – वटनवाडी येथील स्वमालकी हिश्याची सपूर्ण मिळकत जप्ती - 930 जप्ती बोजा - वसुली अधिकारी, आष्टी नागरी सहकारी पतसंस्था मर्या आष्टी त.आष्टी जि.बीड श्री शहादेव आबा वाल्हेकर मु.पो. सोलेवाडी यांचे कर्जासाठी सहकर्जदार श्री.बबन मल्हारी शिरावळे रा. याची मौजे – वटनवाडी येथील स्वमालकी हिश्याची सपूर्ण मिळकत जप्ती बोजा – 88,200/- - 938 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/जा.क्र.660/2025-26 व जा क्र 661/2025-26 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.